शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

#MeTooवर भाजपा खासदार म्हणे, महिला दोन-चार लाख घेऊन लावतात लैंगिक अत्याचाराचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 17:17 IST

महिलांच्या लैंगिक अत्याचाराविरोधात सुरू झालेल्या #MeToo अभियानाला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय.

नवी दिल्ली- महिलांच्या लैंगिक अत्याचाराविरोधात सुरू झालेल्या #MeToo अभियानाला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय. #MeToo अभियानाचा आधार घेत मनोरंजन आणि मीडियाजगतातील अनेक महिलांनी स्वतःला आलेले वाईट अनुभव शेअर केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कथित स्वरूपात लैंगिक अत्याचाराच्या शिकार बनलेल्या महिलांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच त्या पुरुषांची नावे सार्वजनिक केल्यामुळे सोशल मीडियावरही धुमाकूळ माजला आहे. याच दरम्यान केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनीही महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. परंतु भाजपाचे खासदार उदित राज यांनी या प्रकरणावर बोजरी टिपण्णी केली आहे. ट्विट करत ते म्हणाले, #MeToo अभियान गरजेचं आहे. परंतु एखाद्या व्यक्तीवर 10 वर्षांनंतर लैंगिक शोषणाचा आरोप लावलं कितपत योग्य आहे ?, इतक्या वर्षांनंतर या प्रकरणांची सत्यता कशी पडताळली जाणार आहे. ज्या व्यक्तीवर असे लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात येतात, त्यांची प्रतिमा मलिन होऊन त्यांना किती नुकसान होत असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. #MeTooच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीचा पायंडा पाडला जातोय.उत्तर पश्चिम दिल्लीतून खासदार असलेले उदित राज यांनी #MeToo अभियानावर टीका केली आहे. या अभियानाचा उपयोग इतरांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातोय. हे कसं शक्य आहे की, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी मुलगी स्वतःच्या जोडीदारावर बलात्काराचा आरोप करेल आणि त्याच्यावर खटला दाखल होईल. अशा प्रकारची घटना गेल्या काही दिवसांपासून कोणा ना कोणाबरोबर तर घडतेच आहे. याचा ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जातोय काय?, असं उदित राज म्हणाले आहेत.महिला खरं तर एखाद्या व्यक्तीवर बलात्काराचे आरोप लावण्यासाठी दोन - चार लाख रुपये घेतात. त्यानंतर तेच आरोप लावण्यासाठी दुस-या व्यक्तीची निवड करतात. ही मनुष्याची प्रकृती असल्याचं मला स्वीकार आहे. परंतु महिलाही सभ्य आहेत काय?, त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकत नाही काय?, परंतु महिलांच्या अशा प्रकारच्या वर्तनानं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, असंही उदित राज म्हणाले आहेत. 

टॅग्स :Metoo Campaignमीटू उपक्रम