शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Video - भाजपा खासदाराने घर बांधण्यासाठी, मुलाच्या लग्नासाठी वापरला सरकारी निधी, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:32 IST

सोयम बापू राव यांनी देखील मान्य केलं आहे की, त्यांनी MP एलएडीएस निधी वैयक्तिक कारणांसाठी वापरला आहे.

तेलंगणाचेभाजपा खासदार सोयाम बापू राव हे एक व्हिडीओ समोर आल्यानंतर वादात सापडले आहेत. यामध्ये ते सरकारी निधीचा दुरुपयोग करताना दिसत आहे. सोयम बापू राव यांनी देखील मान्य केलं आहे की, त्यांनी MP एलएडीएस निधी वैयक्तिक कारणांसाठी वापरला आहे. सोयम बापू राव यांनी भाजपाच्या प्रतिनिधींसोबत एका कार्यक्रमात उघडपणे कबूल केलं की त्यांनी एमपी लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम (LADS) निधी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी न वापरता त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी वापरला.

1993 मध्ये सुरू करण्यात आलेली MPLADS योजना, खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विशिष्ट गरजांवर आधारित स्थानिक विकास प्रकल्पांसाठी निधी वाटप करण्याची परवानगी देते. व्हायरल व्हिडिओमध्ये, राव यांनी मिळालेल्या पैशांचा एक भाग महापालिका पोलीस प्रशिक्षण समिती (एमपीटीसी) आणि परिसरातील नगरसेवकांना वाटला असं देखील म्हटलं आहे. 

घर बांधण्यासाठी वापरले पैसे 

खासदार म्हणाले, "दुसऱ्यांदा अडीच कोटी रुपये आले. आम्ही एमपीटीसी आणि या भागातील नगरसेवकांना काही रक्कम दिली. मतदारसंघात माझे घर नसल्याने त्यातील काही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरली. दुसरा कोणताही नेता ते मान्य करणार नाही, पण मी ते स्वीकारत आहे. आपल्या मुलाच्या लग्नासाठी खासदार निधीतून पैसे खर्च केल्याचेही त्यांनी मान्य केलं आहे. 

सोयाम बापू राव य़ांनी यापूर्वी अनेक खासदारांनी त्यांच्या कामांसाठी संपूर्ण निधी वापरला. आज आमच्या पक्षाचे काही नेते माझ्यावर टीका करत आहेत, पण माझ्या आधी या जनतेचा पैसा इतरांनी कसा वापरला, हे त्यांच्या लक्षात येत नाही असं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :BJPभाजपाTelanganaतेलंगणा