शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'PM नरेंद्र मोदी आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद', भाजप खासदाराचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 19:33 IST

भाजपचे अनेक नेते उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करतात, त्यांची तुलना महापुरुषांशी करतात.

Narendra Modi: भाजपचे अनेक नेते उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची स्तुती करतात, त्यांची तुलना देश आणि जगातील मोठ्या व्यक्तींशीही करतात. यातच एका भाजप खासदारानं पंतप्रधान मोदींची तुलना स्वामी विवेकानंदांशी (Swami Vivekanand) केली आहे. पीएम मोदी हे आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद असल्याचं वक्तव्य भाजप खासदार सौमित्र खान (MP Saumitra Khan) यांनी केलं आहे. त्यामागे युक्तिवाद करताना खासदार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेत घालवलं आहे, त्यामुळेच त्यांना आधुनिक भारताचे विवेकानंद म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

भाजप खासदार मोदींबद्दल काय म्हणाले?पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे भाजप खासदाराने हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुकही केलं. सौमित्र खान म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म स्वामी विवेकानंदांच्या नव्या रुपात झाला आहे. स्वामीजी हे आपल्यासाठी देवासारखे आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधानांनी आपलं आयुष्य देशसेवेत घालवलं आहे. मला वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत." 

कोण आहेत सौमित्र खान?सौमित्र खान हे बिशनपूरचे खासदार आहेत, यापूर्वी ते आमदारही राहिले आहेत. ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय सौमित्र हे पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्षही आहेत. सध्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दिलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

स्वामी विवेकानंदांची जयंती उत्साहात साजरी स्वामी विवेकानंदांच्या 161 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये रॅली काढण्यात आल्या आणि रामकृष्ण मिशन (RKM) च्या विविध केंद्रांवर प्रार्थना सत्रांचे आयोजन करण्यात आलं. अनेक सामाजिक संस्थांनी बंगालच्या विविध भागात या निमित्तानं रॅली काढल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदBJPभाजपा