शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: भाजपा मंत्र्याने साजरा केला 59वा प्रजासत्ताक दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 09:47 IST

शुक्रवारी देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री संदीप सिंह मात्र 10 वर्ष मागे होते

लखनऊ - शुक्रवारी देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री संदीप सिंह मात्र 10 वर्ष मागे होते. अलीगडमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी संदीप सिंह पोहोचले होते. यावेळी त्यांनी देश 59 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असल्याचं म्हटलं आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. संदीप सिंह पहिल्यांदाच अलीगडमधील अतरौली येथूल आमदार म्हणून निवडून आले आहेत, आणि पहिल्यांदाच त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलं आहे. ते 26 वर्षांचे आहेत. तसंच योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहेत. ब्रिटनमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे. संदीप सिंह यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. राजस्थानचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे ते नातू आहेत. 

शुक्रवारी 26 जानेवारीला देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्विकारले आणि 1950 पासून ते अंमलात आणले गेले. त्याचमुळे हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. दिल्लीमधील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजय चौकावर तिरंगा फडकावला. यावेळी प्रजासत्ताक दिनाची परेड जवळपास 90 मिनिटं चालू होती. यावेळी प्रजासत्ताक दिनासाठी आशियान देशांचे प्रमुख उपस्थित होते. 

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८