शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडीओने पक्षाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 08:24 IST

गौरीशंकर बिसेन हे भाजपचे प्रमुख नेते असून, त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडरओवरून वाद निर्माण झाला आहे.

- अभिलाष खांडेकर

भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माजी सहकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या कृतीने भाजपला धक्का बसला आहे व राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

गौरीशंकर बिसेन हे भाजपचे प्रमुख नेते असून, त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडरओवरून वाद निर्माण झाला आहे. एका मुलीला ते आपल्याकडे ओढत आहेत व ती सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी मध्यप्रदेश काँग्रेसने एका मिनिटापेक्षा कमी कालावधीची व्हिडीओ क्लिप ट्विट केली आहे. लोकमत माध्यम समूह या क्लिपच्या सत्यतेला दुजोरा देत नाही.वरवर पाहता हे कोणत्याही हेतूशिवाय केलेले वर्तन दिसते; परंतु काँग्रेसने भाजप नेत्याचे हे निर्लज्ज वर्तन आहे, अशी टीका केली आहे. बिसेन हे मध्यप्रदेश मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत. 

काँग्रेसची जोरदार टीकाबालाघाटमधील हा व्हिडीओ कोठे आणि कोणत्या कार्यक्रमात काढण्यात आला, याचा तपशील लगेच मिळू शकला नाही. काँग्रेसने याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकीकडे चौहान हे स्वत:ला मुलींचे पालक, मामा म्हणवून घेतात आणि दुसरीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा असा व्हिडिओ व्हायरल होतो, यावरून भाजपची नेमकी भूमिका काय, हे स्पष्ट होते, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष जे. पी. धनोपिया यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :BJPभाजपा