शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सिसोदियांकडे पराली घेऊन पोहोचले भाजपा नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 17:32 IST

भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल व इतर नेते सायकलवर पराली घेऊन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी पोहोचले.

नवी दिल्ली : भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल व इतर नेते सायकलवर पराली घेऊन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी पोहोचले. याठिकाणी त्यांनी काहीवेळ निदर्शने केली आणि दिल्लीतील प्रदूषणासाठी आप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. पंजाब व हरियाणामध्ये पराली जाळण्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले होते. त्यावर पंजाबमध्ये शेतक-यांना पराली जाळण्यासाठी तेथील आम आदमी पार्टीचेच आमदार प्रोत्साहन देत असल्याचा आरोप विजय गोयल यांनी आज केला.मथुरा मार्गावर सिसोदिया यांच्या निवासस्थानापुढे दिल्ली भाजपच्या नेत्यांनी ही निदर्शने केली. ‘केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे सदस्य ढोंगी आहेत. एकीकडे ते दिल्लीतील प्रदूषणासाठी पंजाबला दोषी ठरवतात आणि दुसरीकडे त्यांचेच आमदार पंजाबमध्ये पराली जाळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत,’ असे गोयल म्हणाले. सिसोदिया यांनी भाजप नेत्यांची निदर्शने त्यांचीच दोन रुपे दाखवत असल्याचे म्हटले आहे. ‘भाजपाचे लोक सुरुवातीला दिल्लीतील प्रदूषणासाठी स्थानिक स्त्रोत कारणीभूत असल्याचे म्हणत होते. आता कमीत कमीत ते परालीमुळे प्रदूषण होत असल्याचे मान्य करीत आहेत, हे महत्त्वाचे आहे,’ असे उत्तर सिसोदियांनी दिले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा