शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

राणेंसह राज्यातील नेत्यांना सरकारबाबत भाष्य न करण्याचा भाजप नेतृत्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:37 IST

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत भाष्य करू नये, असा सल्ला भाजप नेतृत्वाने राज्यातील सर्व नेत्यांना दिला आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत भाष्य करू नये, असा सल्ला भाजप नेतृत्वाने राज्यातील सर्व नेत्यांना दिला आहे. तोडफोड करून भाजप राज्यात सरकार स्थापन करू पाहत आहे, असे संकेत जाऊ नयेत म्हणून महाराष्टÑातील भाजपच्या सर्व नेत्यांना कोणतेही भाष्य न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या नेत्यांत नारायण राणे यांचाही समावेश आहे.राज्यात भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीन, असे विधान राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांनी अलीकडेच केले होते. सरकार स्थापन करण्यांसदर्भात केंद्रीय नेतृत्वाच्या सल्ल्यानंतरच बोलावे, असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. राष्टÑपती राजवटीदरम्यान विरोधी पक्षांना सरकार स्थापन करू शकतो, असे वाटल्यास ते पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दाखवून कधीही सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. त्यानंतरच त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल. आम्ही कोणत्याही पक्षाशी किंवा कोणत्याही आमदाराच्या संपर्कात नाही. तथापि, हे खरे आहे की, अनेक आमदारांना वाटते की, भाजपने सरकार स्थापन करावे आणि त्यासाठी सहकार्य देण्याची त्यांची तयारी आहे. विरोधी पक्षांची सरकार स्थापन करण्याच्या संधीचा वापर जरूर करावा, असे आमचे म्हणणे आहे.विरोधी पक्षांना सरकार स्थापन करण्यास अपयश आल्यास भाजप नव्याने प्रयत्न करणार की, स्पष्ट बहुमतासाठी नव्याने निवडणुकीला सामोरे जाणे पसंत करील? या प्रश्नावर या पदाधिकाºयाने सांगितले की, हा भविष्यातील मुद्दा आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019