शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

तोंड काळं करुन जोड्याने मारेन, भाजपा नेत्याची सरकारी कर्मचाऱ्याला धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 2:11 PM

भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य चर्चेत असतानाच आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

इंदूर - भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य चर्चेत असतानाच आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मध्य प्रदेशमधील भाजपाचे नेते जगन्नाथ सिंह रघुवंशी यांनी राज्य विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे. याचा व्हिडिओ सध्य सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रघुवंशी सरकारी कर्मचाऱ्याला तोंड काळे करण्याची धमकी देताना दिसत आहेत. 

"तुम्ही माझ्या दयेवर इथे जगत आहात. अन्यथा मी तुमचे तोंड काळे केले असते," असे रघुवंशी यांनी धमकावले. तोंड काळे करेन आणि जोड्याने हाणेन अशी भाषा भाजपा नेत्याने वापरली आहे.  या व्हिडिओवरुन रघुवंशी यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे.  कर्मचाऱ्याने तुमच्यावर चार लाखांचे विद्युत बिल थकित असल्याचे सांगितल्यानंतर रघुवंशी कर्मचाऱ्यावर मोठमोठ्याने ओरडताना आणि शिवीगाळ करत असतना या व्हिडिओत दिसत आहेत.

 

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश