शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: मोदी सरकार मांडणार पूर्ण अर्थसंकल्प? दलित, ओबीसी असणार केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:23 IST

पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी भाजपा नेते आग्रही

नवी दिल्ली: गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी मतदारांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लेखानुदानाऐवजी पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. तर संसदीय परंपरांचं उल्लंघन करु नका, अशा इशारा काँग्रेसनं भाजपाला दिला आहे. निवडणुकीआधी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पासाठी लेखानुदान शब्द वापरण्यावर भाजपामधील काही नेत्यांनी आक्षेप घेतला. 1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्पाप्रमाणेच असावा, असं भाजपामधील काही नेत्यांना वाटतं. या अर्थसंकल्पातून कराच्या बाबतीत काही सवलती देता येणार नाही. मात्र आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जावा, असं मानणारा मोठा वर्ग भाजपामध्ये आहे. या वर्गानं पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात यावा, असा सूर लावल्याचं वृत्त 'नवभारत टाईम्स'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. कोणत्याही अर्थसंकल्पाचा अर्थ पूर्ण अर्थसंकल्पच असतो. एक तारखेला सादर होणारा अर्थसंकल्प नेहमीसारखाच असेल अशी अपेक्षा आहे, असं भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलं. या अर्थसंकल्पातून मोदी सरकार दलित, ओबीसी, आदिवासी यांच्यासह व्यापारी, सवर्णांना दिलासा द्यायचा प्रयत्न करणार असल्याचं समजतं. भाजपाच्या या पूर्ण अर्थसंकल्पावर काँग्रेसनं आक्षेप घेतला. लेखानुदानाच्या परंपरेचं पालन करा, असा इशारा काँग्रेसनं दिला. मात्र काँग्रेसनं पूर्वी या परंपरेचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत, असं प्रत्युत्तर भाजपानं दिलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBudget 2019अर्थसंकल्प 2019BJPभाजपा