शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी सरकार पुढच्या सत्ताधाऱ्यांसाठी भलंमोठं बिल करून ठेवतंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 14:58 IST

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देपी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका'मोदी सरकार पुढच्या सत्ताधाऱ्यांसाठी भलंमोठं बिल करून ठेवतंय' - पी. चिदंबरम

नवी दिल्ली - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. जनतेला स्वतःकडे आकर्षिक करत आमचा पक्ष कसा आणि किती चांगला आहे?, हे दाखवण्याचा जो-तो सध्या प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

पी. चिदंबरम म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार स्वतःकडे उपलब्ध असलेल्या निधीपेक्षा अधिक खर्च करत आहेत आणि अशा पद्धतीनं खर्च करुन मोदी सरकार पुढच्या सत्ताधाऱ्यांसाठी भल्यामोठ्या बिलाची रक्कम मागे ठेऊन जाणार आहे. 

पी. चिदंबरम यांनी असाही दावा केला की, आगामी निवडणुकांमध्ये आपला पराभव होणार असल्याचे भाजपाला कळून चुकलंय. यामुळेच भाजपा अशा प्रकारे धोरण अवलंबताना दिसत आहे. 

चिदंबरम यांनी असेही म्हटलंय की,''मी यापूर्वीही सांगितलं आहे की भाजपाकडून बहुतांश पाऊल ही अचानक उचलली जात आहेत, पण यासाठी पैसा कुठेय?. भाजपा सरकार स्वतःकडे असलेल्या निधीपेक्षा अधिक खर्च करणार आणि पुढच्या सत्ताधाऱ्यांसाठी भारीभक्कम बिल मागे सोडून जाणार आहे''.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था