शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

जातीच्या गणिताचा तोडगा भाजपनं शोधला, दिवाळीनंतर खेळणार 'मास्टरस्ट्रोक'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:09 IST

Lok Sabha Election 2024 : भाजपने जातीच्या राजकारणाचा तोडगा शोधला...!

जात आणि धर्माचे राजकारण आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात. मात्र यात, जातीय राजकारण आपल्या बाजूला वळविण्यासाठी भाजप दिवाळीनंतर उत्तर प्रतेशात मस्टरस्ट्रोक खेळणार आहे. खरे तर, भाजपने जातीच्या राजकारणाचा तोडगा शोधला असल्याचे वाटू लागले आहे. कारण भाजप दिवाळीनंतर उत्तर प्रदेशात कॅबिनेटचा विस्तार करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, 2024 च्या निवडणुकीसाठी मिशन 60 ठेवण्याचीही चर्चा सुरू आहे. मिशन 60 चा अर्थ 60 टक्के मतदान मिळवणे असा आहे. 2019 मध्ये हे टार्गेट 50 टक्के एवढे होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत कॅबिनेट विस्तार आणि इतरही काही मुद्द्यांवर सहमती झाल आहे. यानंतर आज, मुख्यमंत्री योगी यासंदर्भात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री बृजेश पाठक, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, आदी नेत्यांसोबत बैठक करू शकतात.

राजभर आणि दारा सिंह चौहान आखणार 'चक्रव्यूह' -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि संघटनेतील आवश्यक बदलांसंदर्भात चर्चा होऊ शकते. मंत्रीमंडळ विस्तारात एसबीएसपी प्रमुख ओमप्रकाश राजभर आणि सपातून भाजपमध्ये आलेले दारासिंह चौहान यांच्यासोबत जातीय जनगणनेचा तोडगा निश्चित होऊ शकतो. याशिवाय, मिशन 60 टक्के टारगेट कशा प्रकारे साध्य करता येईल यावरही चर्चा होऊ शकते. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण