शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूचं समीकरण न जुळल्यास परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 14:32 IST

मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री झालेल्या एस. जयशंकर यांना भाजपा राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्लीः मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री झालेल्या एस. जयशंकर यांना भाजपा राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा एस. जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवू शकतो. आधी त्यांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपाचा विचार होता. परंतु एआयडीएमकेबरोबर समीकरण जुळून येत नसल्यानं त्यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.अमित शाह आणि स्मृती इराणींना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला आहे. त्यामुळे ते राज्यसभेच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देणार आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरात भाजपाच्या कोट्यातील राज्यसभेच्या दोन जागा रिकामी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या एआयडीएमकेला मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेलं नाही. तामिळनाडूत 39 पैकी 38 लोकसभेच्या जागांवर निवडणूक झाली. परंतु भाजपाच्या या सहयोगी पक्षाला फक्त एका जागी विजय मिळालेला आहे. एआयएडीएमकेला आपल्या कोट्यातील राज्यसभेच्या चार जागांपैकी एक जागा भाजपाला देण्याचा दबाव आहे. जी 24 जुलै रोजी रिकामी होत आहे.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भाजपा तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवू इच्छित होता. तामिळनाडू हे त्यांचं गृहराज्य आहे. त्यानंतर जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्यात येऊ शकते. कारण इथे राज्यसभेच्या दोन जागा रिकाम्या झाल्या आहेत. तामिळनाडूतल्या कन्याकुमारी लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस नेते एच वसंत कुमार यांनी नानगुनाही विधानसभेच्या जागेवरून राजीनामा दिला आहे. वसंत कुमार यांच्या राजीनाम्यानंतर 234 विधानसभा सदस्याची संख्या 233वर आली आहे. विरोधी पक्ष द्रमुकचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसची एक जागा कमी होऊन सात झाल्या आहेत. 24 जुलै रोजी तामिळनाडूच्या सहा राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा