शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

काठावर असलेल्या ‘त्या’ ३० जागांवर भाजप- काँग्रेस देत आहे विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 08:24 IST

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजप आणि काँग्रेसला अवघ्या २५०० मतांच्या फरकाने ३० जागा

गजानन चोपडेजबलपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजप आणि काँग्रेसला अवघ्या २५०० मतांच्या फरकाने ३० जागा गमवाव्या लागल्या होत्या. यंदा त्यांनी याच ३0 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. सागर जिल्ह्यातील सुरखी मतदारसंघात २०१३ साली भाजपच्या उमेदवार पारुल साहू यांनी काँग्रेसचा केवळ १४१ मतांनी विजय मिळवला होता. यंदा विजयाची कुठलीही संधी सोडायची नाही, अशी व्यूहरचना काँग्रेसने आखली आहे.

कटनी जिल्ह्यात विजयराघवगड येथून भाजपच्या पद्मा शुक्ला यांचा अवघ्या ९९२ मतांनी पराभव करणारे काँग्रेसचे संजय पाठक भाजपावासी होताच त्यांना मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले होते. यंदाही तेच रिंगणात आहेत. राज्यातील सुमारे ३० जागांवर असेच निसटते विजय मिळाले होते. या जागांसाठी दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत.एकूण जागा- २३०२०१३ ची स्थिती

भाजप - 165   

काँग्रेस - 58

बसपा - 04

इतर  - 03

गेल्यावेळी भाजपाने या राज्यात मोठे यश मिळवले होते. आता मात्र विविध मुद्द्यांवर सरकारला विरोध होताना दिसत आहे.सर्वाधिक उमेदवार रिवा जिल्ह्यातविधानसभेच्या २३० जागांसाठी २९३२ उमेदवार रिंगणात आहेत. अद्याप बहुतांश बंडखोर मैदानात असल्याने भाजपची अडचण कायम आहे. सर्वाधिक १५८ उमेदवार रिवा जिल्ह्यात असून अलिराजपूर जिल्ह्यात सर्वात कमी १३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. 

 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूक