शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५०० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत भाजप उमेदवार कॅप्टन अभिमन्यू; पाहा वार्षिक कमाई किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 11:59 IST

Haryana Assembly Election 2024 : कॅप्टन अभिमन्यू यांच्याजवळ ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यामध्ये शेअर्स आणि बाँड्स आहेत.

Haryana Assembly Election 2024: हरियाणाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अभिमन्यू यांनी मंगळवारी नारनौंद विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  कॅप्टन अभिमन्यू हे राज्यातील सर्वात श्रीमंत नेते आहेत. त्यांच्याकडे ५०० कोटींहून अधिक संपत्ती आहे. ते पहिल्यांदा नारनौंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये जेजेपीच्या राम कुमार गौतम यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ते पुन्हा एकदा नारनौंद मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

कॅप्टन अभिमन्यू यांच्याजवळ ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यामध्ये शेअर्स आणि बाँड्स आहेत. कॅप्टन अभिमन्यू यांच्याकडे २५० कोटी रुपयांचे शेअर्स असून त्यांच्या पत्नीकडे ७९.०३ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. याशिवाय, त्यांच्या मुलांकडे ७२.३५ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्यावर जवळपास ३३ कोटी रुपयांचे कर्जही आहे.

कॅप्टन अभिमन्यू यांची वार्षिक कमाई ३.४५ कोटी रुपये आहे. त्यांची पत्नी एकता यांचे वार्षिक उत्पन्न १.९४ कोटी रुपये आहे. याशिवाय, कॅप्टन अभिमन्यू यांच्याकडे १.११ लाख रुपये रोख, पत्नीकडे १.५८ लाख रुपये रोख आणि मुलांकडे २ लाख रुपये रोख आहेत. तर कॅप्टन अभिमन्यू यांच्या बँक खात्यात १९.५५ लाख रुपये, पत्नीच्या बँक खात्यात १८.७१ लाख रुपये आणि मुलांच्या खात्यात ३.८६ लाख रुपये जमा आहेत.

अनेक कंपन्यांचे संस्थापक आहेत अभिमन्यूकॅप्टन अभिमन्यू हे अनेक कंपन्यांचे संस्थापक, मालक, संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे २.५१ अब्ज रुपयांचे शेअर्स आणि बाँड्स आहेत आणि त्यांच्या पत्नीकडे ७९.०३ कोटी रुपयांचे शेअर्स आणि बॉण्ड्स आहेत. याशिवाय, त्यांच्या मुलांकडे ७२.३५ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. तसेच, त्यांच्याकडे २१.५३ लाख रुपयांचे दागिने आहेत, त्यांची पत्नी एकता यांच्याकडे २.२६ कोटी रुपये आणि त्यांच्या मुलांकडे १०.४७ कोटी रुपयांचे दागिने आहेत. कॅप्टन अभिमन्यू यांची एकूण संपत्ती २.८० अब्ज रुपये आणि त्याच्या पत्नीची संपत्ती ८८.८७ कोटी आणि मुलांची संपत्ती ७४.४७ कोटी रुपये आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा