शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

BJP: भाजपचा आजपासून सामाजिक न्याय पंधरवाडा, पंतप्रधान मोदी करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 07:13 IST

BJP Politics: भारतीय जनता पक्ष पक्ष स्थापनेच्या दिवसापासून (६ एप्रिल) सामाजिक न्याय पक्ष पंधरवडा साजरा करणार आहे. या १५ दिवसांत पक्ष खासदारांसह पक्षाचे सर्व कार्यकर्ते सरकारच्या जनहित  योजना जनतेत घेऊन जातील. लोकांना रोज एका योजनेबाबत माहिती दिली जाईल.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष पक्ष स्थापनेच्या दिवसापासून (६ एप्रिल) सामाजिक न्याय पक्ष पंधरवडा साजरा करणार आहे. या १५ दिवसांत पक्ष खासदारांसह पक्षाचे सर्व कार्यकर्ते सरकारच्या जनहित  योजना जनतेत घेऊन जातील. लोकांना रोज एका योजनेबाबत माहिती दिली जाईल.पक्ष स्थापना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. मोदी यांनी खासदारांना ६ ते २० एप्रिलपर्यंत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा प्रचार व प्रसार करून जनतेत जाण्यास सांगितले आहे. खासदारांना सांगण्यात आले आहे की, प्रत्येक घरी नळ आणि आयुष्यमान भारतसारख्या जनकल्याण योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचवल्या जाव्यात. ८ एप्रिल प्रधानमंत्री आवास योजनेसाठी, ९ एप्रिल प्रत्येक घरी नळ आणि १० एप्रिल हा पीएम किसान निधीसाठी ठरवला गेला आहे. भाजप वेगवेगळ्या सामाजिक योजनांकडे लाभार्थींचे लक्ष वेधेल. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण