शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दाढेतून परत आले होते बिपीन रावत...; २०१५ मध्ये कोसळलं होतं चिता हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 17:07 IST

Bipin Rawat : २०१५ मध्येही ते हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. जनरल बिपिन रावत यांचं यापूर्वीही एकदा हेलिकॉप्टर कोसळले होते. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे चिता हेलिकॉप्टर दिमापूर, नागालँड येथे क्रॅश झाले. बिपीन रावत तेव्हा लेफ्टनंट जनरल होते.

हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नीसह लष्कराचे आणखी काही अधिकारीही होते, असे सांगण्यात आले. वृत्तानुसार, आतापर्यंत चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर काही गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सीडीएस सुखरूप असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बिपिन रावत यांचा विमान अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्येही ते हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. जनरल बिपिन रावत यांचं यापूर्वीही एकदा हेलिकॉप्टर कोसळले होते. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे चिता हेलिकॉप्टर दिमापूर, नागालँड येथे क्रॅश झाले होते. बिपीन रावत तेव्हा लेफ्टनंट जनरल होते.लेफ्टनंट जनरल बिपिन रावत दिमापूर येथील लष्कराच्या ३ कोरच्या मुख्यालयाचे नेतृत्व करत असताना फेब्रुवारी २०१५ मध्ये ही घटना घडली होती. आपल्या चिता हेलिकॉप्टरने दिमापूरहून निघाले असताना अचानक काही उंचीवर त्यांचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर कोसळले. त्यावेळी या घटनेमागचे कारण इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात जनरल रावत किरकोळ जखमी झाले होते.

IAF Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीरहेलिकॉप्टर जमिनीपासून केवळ २० मीटर उंचीवर पोहोचू शकल्याचे लष्कराने नंतर उघड केले. यादरम्यान, सिंगल इंजिन असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाला आणि दोन्ही वैमानिकांचे नियंत्रण सुटले. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले होते की, हवाई दलाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशीही केली आहे.

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाBipin Rawatबिपीन रावत