शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Biparjoy Cyclone: गुजरातमध्ये बिपरजॉयचं थैमान; मुक्या प्राण्यांचा मृत्यू, 22 जण जखमी...; शेकडो गावांची 'बत्ती गुल' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 09:36 IST

हे वादळ समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच त्याने थैमान घालायला सुरुवात केली. सर्वप्रथम गुजरातमधील जखाऊ पोर्टवर या वादळाचा परिणाम जाणवला.

बिपरजॉय चक्रिवादळ गुजरातमध्ये पोहोचले असून तेथे थैमान घालायला सुरुवात केली आहे. या वादळाच्या वेगाचा अंदाज आधीच लावण्यात आलेला होता. हे वादळ समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच त्याने थैमान घालायला सुरुवात केली. सर्वप्रथम गुजरातमधील जखाऊ पोर्टवर या वादळाचा परिणाम जाणवला.

यावादळामुळे गुजरातमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. अनेक झाडी उन्मळून पडली आहेत. तसेच अनेक गावांतील वीजेच्या तारा तुटल्याने तेथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळाच्या या थैमाना नंतर आता बचाव कार्यही सुरू झाले आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (16 जून) बिपरजॉयची तीव्रता कमी होईल. यानंतर हवेची तीव्रता कमी होऊन हे वादळ दक्षिण राजस्थानच्या दिशेने जाईल.

वेगवान वाऱ्याचा हाहाकार - हे वादळ 15 जून रोजी गुजरातमधील जखाऊ पोर्टवर पोहोचले, तेव्हा याचा वेग 115 ते 125 किमी प्रति तास एढा होता. काही ठिकाणी वेग अधिक दिसून आला. या वादळामुळे झालेल्या लँडफॉलमुळे अनेक ठिकाणचे वीजेचे खंबेही पडले आहेत. यामुळे मालिया तालुक्यातील तब्बल 45 गांवांमधील वीजपुरवटा खंडित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात जवळपास 300 हून अधिक वीजेचे खंबे पडले आहेत. मात्र यामुळे खंडित झालेला अनेक गावांचा वीज पुरवठा आधीपासूनच असलेल्या तयारीमुळे पुन्हा सुरळित करण्यात आला आहे. तसेच इतर ठिकाणीही वीज विभागाचे काम सुरू आहे.

अनेक लोक जखमी -या वादळामुळे झालेल्या लँडफॉलमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यात एकूण 22 लोक जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहाणीचे वृत्त नाही. मात्र यात अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याचे समजते. गुजरातमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, या वादळात 23 जानवरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 900 हून अधिक गावांमध्ये सध्या वीज नाही.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळGujaratगुजरातDeathमृत्यूelectricityवीज