शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांप्रदायिक हिंसा भडकावण्याच्या आरोपाखाली अर्जित शाश्वत याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 07:47 IST

राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा पुत्र अर्जित शाश्वत याला अटक करण्यात आली आहे.

बिहार- राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा पुत्र अर्जित शाश्वत याला अटक करण्यात आली आहे. सांप्रदायिक हिंसा भडकावल्याच्या आरोपात अर्जितला भागलपूर पोलिसांनी अटक केली असून, त्याला भागलपूर कोर्टात हजर केलं जाणार आहे. अर्जित शाश्वत याच्यावर 17 मार्च रोजी भागलपूर येथे निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हिंसा भडकावण्याचा आरोप आहे.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जित शाश्वत हा पटना येथे ट्रेनमधून उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेरील महावीर मंदिराजवळून त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करत असताना अर्जित शाश्वत याच्या समर्थकांनी जय श्रीरामची घोषणाबाजी केली आहे. त्याच वेळी पोलिसांवर त्यांचे कार्यकर्ते धावून गेले आहेत. सध्या तरी अर्जित शाश्वत यानं आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जातोय. तसेच अर्जित शाश्वत यानं भागलपूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. परंतु न्यायालयानं तो फेटाळून लावला होता.अर्जित शाश्वत चौबेला अटक करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या दबाव होता. दोन समाजांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी न्यायालयानं त्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केलं होतं. अर्जित शाश्वत याला अटक होत नसल्यानं आरजेडी नेते तेजस्वी यादव, सुब्रमण्यम स्वामी आणि लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर निशाणा साधला होता. अखेर त्याला आज अटक करण्यात आली आहे.