शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणाचा कळस; कानाचा उपचार करायला गेलेल्या तरुणीचा कापावा लागला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 14:39 IST

हात कापल्यामुळे तरुणीचे लग्न तुटले, राजकीय दबावामुळे पोलिसांनीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला.

पाटणा: बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी पाटणा येथील महावीर आरोग्य संस्थेत कानाचा इलाज करण्यासाठी गेलेल्या मुलीचा हात कापल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर निष्काळजीपणाची शिकार झालेल्या मुलीची एफआयआर नोंदवण्यास पोलिसांनीही नकार दिला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. टीव्ही9 हिंदीने तरुणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

रेखा असे पीडितेचे नाव असून ती मूळची शेओहरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी पीडित रेखा कुमारीच्या कानाचे ऑपरेशन झाले होते. मात्र ऑपरेशननंतरही रेखाच्या कानात दुखत होते. यानंतर रेखा पाटण्यातील महावीर आरोग्य संस्थेत कानाच्या उपचारासाठी गेली, मात्र एका छोट्याशा निष्काळजीपणाने रेखाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. रेखाला नर्सने रक्तवाहिनीऐवजी धमनीत इंजेक्शन दिले, त्यामुळे हातामध्ये संसर्ग पसरला आणि हात हळूहळू सडू लागला. 

यावर्षी नोव्हेंबरमध्ये रेखाचे लग्न होणार होतेरेखाने याबाबत डॉक्टर आणि परिचारिकांना अनेकदा सांगितले, पण कोणीही लक्ष दिले नाही. रेखाने डॉक्टर आणि नर्सला वारंवार तिच्या हातावर उपचार करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी तिला हॉस्पिटलमधून हाकलून देण्याची धमकी दिली. अखेर तिचा हात कोपऱ्यापासून कापावा लागला. रेखाचे नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होते, मात्र आता हात कापल्यामुळे तिचे लग्न तुटले. राजकीय दबावामुळे एफआयआर नोंदवला जात नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिलाया घटनेनंतर रेखाचे कुटुंबीय कंकरबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी गेले असता, तेथील पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. हा अहवाल लिहिपर्यंत पीडितेचा एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. आता ती न्यायाची मागणी करत आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी