शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लालूंच्या कुटुंबातील कलह निवडणुकीच्या रिंगणात, सारणमध्ये नणंद-भावजयीमध्ये लढतीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 10:46 IST

Bihar Lok Sabha ELection 2024: लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह लाेकसभेच्या रिंगणातही पाेहाेचला आहे. बिहारमधील सारण मतदारसंघातून मुलगी राेहिणी आचार्य यांना लालूंनी उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यावरुन त्यांची माेठी सून ऐश्वर्या या नाराज असून त्या नणंदेलाच आव्हान  देऊ शकतात.

- एस. पी. सिन्हापाटणा : लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह लाेकसभेच्या रिंगणातही पाेहाेचला आहे. बिहारमधील सारण मतदारसंघातून मुलगी राेहिणी आचार्य यांना लालूंनी उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यावरुन त्यांची माेठी सून ऐश्वर्या या नाराज असून त्या नणंदेलाच आव्हान  देऊ शकतात.

काैटुंबिक न्यायासाठी ऐश्वर्या राय यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. आता त्या राजकीय न्याय मिळविण्यासाठी लालूंच्या कुटुंबीयांसमाेर आव्हान निर्माण करु शकतात. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनीही तसे संकेत दिले आहेत. लालूंची मुलगी जिथून निवडणूक लढविणार, तेथे त्यांची सूनही प्रतीक्षेत असेल, असे सिन्हा म्हणाले हाेते. 

राजीव रूडीही रिंगणात- सारणमधून भाजपचे राजीव प्रताप रूडी रिंगणात आहेत.- त्यांच्यासमाेर १९९६पासून कायम लालूंच्या कुटुंबातील व्यक्तीच उमेदवार हाेती.- यावेळीही तसेच चित्र असून नणंद-भावजय एकमेकांविराेधात उभ्या राहिल्यास सारणमध्ये त्रिकाेणी लढत पाहायला मिळेल.- सारणमधून राेहिणी यांनी प्रचाराला मंगळवारपासून सुरूवात केली आहे.

टॅग्स :bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४