शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'या' राज्यात आहे सोन्याचं सर्वात मोठं भांडार, पण अजूनही होते देशातील गरिब राज्यांमध्ये गणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 10:26 IST

Largest Deposit Of Gold Ore: नॅशनल मिनरल इंवेटरी डेटानुसार देशात 501.83 मिलियन टन सोनं असून, यातील 222.8 मिलियन टन एकाच राज्यात आहे.

इंग्रजांच्या काळात भारताला 'सोने की चिडीया' असं म्हणायचे. भारतात अनेक ठिकाणी पूर्नी सोन्याच्या मोठ-मोठ्या खाणी होत्या. पण, आधी इंग्रजांनी आणि नंतर उद्योजकांनी जमिनीतील सोनं हळुहळू काढण्यास सुरुवात केली. पण, आजही भारतात असं एक राज्य आहे, ज्या ठिकाणी सोन्याचं मोठं भांडार आहे. पण, ते राज्य आर्थिकदृष्या अजूनही मागास आहे.

तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, पण देशातील सर्वात मोठं सोन्याचं भांडार बिहार(Bihar)मध्ये आहे. बिहारच्या गया, राजगीर आणि जमुईमध्ये हो सोनं आहे. एकूण देशाचा विचार केला तर एकट्या बिहारमध्ये देशातील 42 टक्के सोनं आहे. बिहारनंतर कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये सोन्याचे भांडार आहेत. पण, बिहारमधील सोन्याचं उत्खनन इतर राज्यांप्रमाणे होऊ शकलं नाही. इतकं मोठं सोन्याचं भांडार असूनही बिहारची गणना देशातील गरिब राज्यांमध्ये होते.  केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशींनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, नॅशनल मिनरल इंवेटरी डेटानुसार, देशात 501.83 मिलियन टन सोनं आहे. यातील एकट्या बिहारमध्ये 222.8 मिलियन टन सोनं आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये 103 मिलियन टन सोन्याचं भांडार आहे. याशिवाय, पश्चिम बंगालमध्ये 3, आंध्र प्रदेशात 3 आणि झारखंडमध्ये 2 टक्के सोनं आहे.

टॅग्स :BiharबिहारGoldसोनं