शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पटण्याच्या NMCH मध्ये कोरोना स्फोट, तब्बल 84 डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 00:00 IST

बिहारची राजधानी पाटणा येथील NMCH मध्ये रविवारी 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

कोरोना व्हायरस संसर्गाने बिहारमध्ये भयंकर रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील NMCH मध्ये रविवारी 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयातील 194 डॉक्टरांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली होती. यांपैकी 84 डॉक्टरांना लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. (Patna NMCH 84 doctors report positive)

या रुग्णालयात रविवारी एकाच वेळी 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची समस्या वाढली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टरांना लागण झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता 200 डॉक्टरांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. जेणेकरून कुणाला कुणाला संसर्ग झाला हे समजू शकेल. तसेच ज्या 84 डॉक्टरांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे त्यांत, अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, ज्युनिअर डॉक्टर, सिनिअर डॉक्टर्सचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारOmicron Variantओमायक्रॉन