शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हरच्या दक्षतेमुळे टळला मोठा रेल्वे अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:36 IST

मेरठ येथील पुथा गावानजीक रेल्वे रुळांवर १७ फूट लांबीची लोखंडी कांब ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर नवी दिल्लीला जाणाऱ्या नंदादेवी एक्स्प्रेसच्या मोटरमनने प्रसंगावधान राखून आपत्कालीन ब्रेक दाबले व गाडी थांबविली.

मेरठ -  येथील पुथा गावानजीक रेल्वे रुळांवर १७ फूट लांबीची लोखंडी कांब ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर नवी दिल्लीला जाणाऱ्या नंदादेवी एक्स्प्रेसच्या मोटरमनने प्रसंगावधान राखून आपत्कालीन ब्रेक दाबले व गाडी थांबविली. अशा रितीने भीषण अपघात टाळून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. हा प्रकार मोटरमनने तत्काळ नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी हजर झाले. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश पांडे यांनी सांगितले की, अमली पदार्थांचे व्यसन करणारे लोक अनेकदा स्टील फिश प्लेट, तसेच रेल्वेच्या अन्य सामुग्रीची चोरी करतात. अशाच एखाद्या नशाबाजापैकी कोणीतरी ही लोखंडी कांब रुळावर आणून ठेवली असावी, असे प्रथमदर्शनी वाटते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातnewsबातम्या