मोठी सिंगल न्यूज
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
शिक्षक दिन साजरा
मोठी सिंगल न्यूज
शिक्षक दिन साजरा अहमदनगर : शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी शिक्षक दिन साजरा करण्यात आला़ या दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज पाहिले़ यावेळी शाळेत विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉ़ अनिल आठरे, मंजुषा आठरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते़ विद्यार्थ्यांनी यावेळी शिक्षकांचा गौरव केला़