शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन! उत्तर प्रदेशात प्रियांका या खास रणनीतीवर करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 12:01 IST

Priyanka Gandhi : काँग्रेसने एका खास रणनीतीवर काम करत आहे. यासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी स्वतः मैदानात उतरणार आहेत.

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी  (Lok Sabha Election 2024) अद्याप एकवर्षाहूनही अधिक कालावधी बाकी आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसनेही पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने मोहीम सुरू केली आहे. यासाठी पक्ष एका खास रणनीतीवर काम करत आहे. यासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) स्वतः मैदानात उतरणार आहेत. मार्च महिन्यात त्या उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ मध्ये रॅली करतील.

काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू - काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या लखनौमधील रॅलीपूर्वी पक्षाने मोठी रणनीती आखली असून नाराज नेत्यांच्या मनधरणीसाठी मोहीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ब्रिजलाल खाबरी यांनी पक्षावर नाराज असलेल्या नेत्यांच्या तक्रारी दूर करण्याचा कार्यक्रम आखला असून, तो सुरूही करण्यात आला आहे. याशिवाय पक्षापासून दूर गेलेल्या नेत्यांनाही पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आणण्याचा प्लॅनही पक्षाने तयार केला आहे.

प्रियंका गांधी या खास रणनीतीवर काम करणार - 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका गांधी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात सक्रिय होतील. यासाठी विशेष रणनीतीवर काम केले जाणार आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची शक्ती वाढविण्यासाठी पक्ष 'हाथ से हाथ जोडो यात्रे'च्या माध्यमाने तरुणांना आणि महिलांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे, याचे नेतृत्व प्रियंका गांधी करतील.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा सुरू -लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चाही करत आहे. यासाठीच उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बृजलाल खाबरी यांनी कानपूरहून मोहिमेला सुरुवात केली आहे. तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक