शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! देवभूमीचे नाव बदलण्याची तयारी; केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:35 IST

Kerala to Keralam name change: केंद्र सरकार केरळचे नाव बदलून 'केरलम' करण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता.

नवी दिल्ली : देशातील विविध शहरे आणि रेल्वे स्थानकांच्या नामकरणानंतर आता एका राज्याचे नाव बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या 'केरळ'चे नाव बदलून ते 'केरळम' असे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच मंजुरी देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

मल्याळम भाषेत या राज्याला 'केरळम' असेच संबोधले जाते. मात्र, संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये या राज्याचे नाव 'केरळ' असे नोंदवलेले आहे. राज्याची सांस्कृतिक आणि भाषिक ओळख जपण्यासाठी हे नाव बदलण्याची मागणी केरळ विधानसभेने यापूर्वीच एकमताने केली होती. आता केंद्र सरकार या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

निवडणुकीच्या वर्षात 'रीब्रँडिंग'ची तयारी?केरळमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे नाव बदलण्याचा निर्णय ही एक प्रकारची 'रीब्रँडिंग' प्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास, सरकारी दस्तऐवज, राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही राज्याची ओळख 'केरळम' अशी होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala name change to 'Keralam' likely before elections: Centre poised for decision

Web Summary : The central government is likely to approve renaming Kerala to 'Keralam' before the upcoming assembly elections. The Kerala assembly already unanimously supported the change, aiming to preserve the state's cultural and linguistic identity. This rebranding could impact official documents and international recognition.
टॅग्स :Keralaकेरळ