शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्डधारकांसाठी आली मोठी बातमी, 'या' तारखेपूर्वी व्होटर आईडीसोबत करा लिंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 12:48 IST

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आधार मतदान ओळख पत्रास लिंक केल्यास, एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघात अथवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा आहे का, हे समजेल.

नवी दिल्ली - आपण आपले आधार कार्ड अद्यापही व्होटर आयडीसोबत लिंक केलेले नसेल, तर सरकारने आपल्याला मोठा दिलासा दिला आहे. आता सरकारने मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. ही मुदत 1 एप्रिल 2023 वरून 31 मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन अथवा एसएमएसद्वारे आधार मतदार ओळखपत्रासोबत लिंक करता येऊ शकते. मात्र, हे ऐच्छिक असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे. अर्थात हे अनिवार्य नाही.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आधार मतदान ओळख पत्रास लिंक केल्यास, एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघात अथवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा आहे का, हे समजेल. डिसेंबर २०२१ मध्ये लोकसभेने निवडणूक कायदा (दुरुस्ती) विधेयक मंजूर केले होते. यात मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करणे अधिकृत करण्यात आले होते.

अशा पद्धतीने मतदान ओळखपत्रासोबत लिंक करा आधार कार्डस्टेप 1 - राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (NVSP) - nvsp.in वर जा.स्टेप 2 - पोर्टलवर लॉग-इन करा आणि होम पेजवर 'Search in Electoral Roll' वर जा.स्टेप 3 - आपली वैयक्तिक माहिती आणि आधार क्रमांक टाका.स्टेप 4 - आधार डिटेल टाकल्यानंतर, युजर्सना रजिस्टर्ड मोबाईल अथवा ई-मेलवर एक ओटीपी येईल.स्टप 5 - आता ओटीपी टाका. असे केल्यानंतर आपला व्होटर आयडी आपल्या आधारला लिंक होईल. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डGovernmentसरकार