शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मोठी बातमी! कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' सक्सेसफुल; केंद्रासमोरचे मार्ग मोकळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 16:50 IST

CoronaVirus Vaccination: चाचणी म्हणून कोरोना लसीकरण सुरू करण्यासाठी येथे निर्धारित पद्धती तपासल्या गेल्या. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांतील प्रत्येकी दोन जिल्ह्यांत लस ड्राय रन चाचण्या घेण्यात आल्या.

सरकारने देशात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरणासाठी तयारीला सुरूवात केली आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लस देण्याआधी घेण्यात आलेले ड्राय रन यशस्वी झाले आहे. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ही मॉक ड्रिलसाऱखी चाचणी घेण्यात आली होती. 

चाचणी म्हणून कोरोना लसीकरण सुरू करण्यासाठी येथे निर्धारित पद्धती तपासल्या गेल्या. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांतील प्रत्येकी दोन जिल्ह्यांत लस ड्राय रन चाचण्या घेण्यात आल्या. कोरोना लस  ड्राय रनच्या मदतीने खऱ्या लसीकरणासाठी आवश्यक संपूर्ण तयारी केली जाणार आहे.

देशात कोरोना लस देणं सुरू करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. भारत सरकारकडून असे म्हटले आहे की आजपर्यंत सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 7००० हून अधिक जिल्हास्तरीय प्रशिक्षणार्थींच्या सहभागाने कोरोना लसीकरणाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लक्षद्वीपमध्ये आज प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून प्रस्तावित लसीकरण योजना जानेवारीपासून सुरु होण्याची शक्यता आहे. 

ड्राय रनमध्ये काय काय...कोरोना लसीचे ड्राय रन करताना कोणाला लस दिली जाणार आणि सुरूवातीला कोणाला लस मिळणार नाही. याचा डेटा घेतला गेला. सरकारकडून cowin एपवरद्वारे माहिती अपलोड केली गेली. सरकारने असे म्हटले आहे की जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा पहिल्या टप्प्यात सुमारे 3 कोटी लोकांना लस दिली जाईल. प्रथम ही लस कोणाला दिली जाईल. हे देखील निश्चित करण्यात आले आहे. सर्व प्रथम  एक गंभीर आजार असलेले लोक, आरोग्यसेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि 50 वर्षांवरील लोकांचा यात समावेश असणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या