शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नॅचरल गॅस आणि रेल्वे संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 17:14 IST

Cabinet Meeting Decision: पूर्व रेल्वेच्या पूर्व-पश्चिम कॉरिडोर प्रकल्पालाही मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.

ठळक मुद्दे नॅचरल गॅस मार्केटिंग मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किंमतींच्या पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, नॅचरल गॅस मार्केटिंग मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे परकीय आयात कमी होईल. 

तर दुसरीकडे, पूर्व रेल्वेच्या पूर्व-पश्चिम कॉरिडोर प्रकल्पालाही मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले, "16.6 किमीच्या या प्रकल्पासाठी 8575 कोटी रुपये खर्च येणार आहे. सेक्टर 5 ते हावडा मैदानाला जोडणारा 16.55 किमी लांबीचा पूर्व पश्चिम कॉरिडोर प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे."

नॅचरल गॅस मार्केटिंग मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरीसीसीईए म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सच्या (Cabinet Committee on Economic Affairs -CCEA) बैठकीत नॅचरल गॅस मार्केटिंग मार्गदर्शक तत्त्वांना बुधवारी मंजुरी देण्यात आली. नवीन मार्गदर्शक तत्त्वे गॅस उत्पादक कंपन्यांना लागू होतील. तेल गॅस ब्लॉकमधून बाहेर येणार्‍या गॅसच्या किंमती आणि मार्केटिंगवर लागू होतील. 

सरकारचे म्हणणे आहे की, किंमतींना स्पर्धात्मक बनवून योग्य गॅसचे दर तयार करणे, असे उद्दिष्ट आहे. दुसरे म्हणजे सरकारने युनिफॉर्म गॅस मार्केटची संकल्पना तयार केली होती, ती पूर्ण करायची आहे. आता या टप्प्यानंतर सरकारने गॅस ट्रेडिंग एक्सचेंज तयार केले आहे. त्याला ताकद मिळेल. युनिफॉर्म गॅस प्रायसिंगच्या दिशेने आता ऑईल अँड गॅस सेक्टरला गती मिळेल.

पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडोर प्रकल्पाला मंजुरीपीयूष गोयल यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने आज पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडोर प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी 8575 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे मास ट्रांजिट सिस्टमला चालना मिळेल. पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडोर प्रकल्पातील एकूण मार्गाची लांबी 16.6 किमी असून त्यावर 12 स्टेशन असतील. हा प्रकल्प वाहतूक कोंडी कमी करेल, शहरी कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि रोजच्या लाखो प्रवाशांसाठी सोयीस्कर असेल.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpiyush goyalपीयुष गोयलNatureनिसर्गrailwayरेल्वे