शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आयकर कायद्यात मोठे फेरबदल;  १ एप्रिलपासून ‘सरल’ नियम लागू! मुंबईसह ८ शहरांतील नोकरदारांना एचआरए सवलतीचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:32 IST

येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू होतील. नव्या नियमांमुळे करप्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत होणार असली, तरी पारदर्शकता वाढविण्यासाठी काही कडक अटीही घालण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : सहा दशके जुना आयकर कायदा इतिहासजमा होणार असून, केंद्र सरकारने ‘आयकर अधिनियम, २०२५’ अंतर्गत नवीन नियमांची अधिसूचना शुक्रवारी जारी केली. येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू होतील. नव्या नियमांमुळे करप्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत होणार असली, तरी पारदर्शकता वाढविण्यासाठी काही कडक अटीही घालण्यात आल्या आहेत.

या नव्या नियमावलीत नोकरदारांना घरभाडे भत्त्यावर (एचआरए) मिळणाऱ्या कर सवलतीत वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ मुंबई, दिल्ली, कोलकाता व चेन्नई या ४ महानगरांमध्ये एचआरएवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत होती. आता या यादीत पुणे, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

लेखापरीक्षकांवरील जबाबदारी वाढली आता दोन पॅन कार्ड बाळगणे आणि परदेशी उत्पन्नावरील टॅक्स क्रेडिटच्या दाव्यांची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी आता लेखापरीक्षकांवर असेल तसेच नियमांचे पालन अधिक कडक करण्यात आले आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 

काही महत्त्वाचे बदलनियम झाले सोपे : आयकर कायद्यातील कलमे ८१९ वरून ५३६ पर्यंत कमी करण्यात आली आहेत. तसेच शब्दांची संख्याही ५.१२ लाखांवरून २.६ लाखांवर आणली.

पारदर्शकता अनिवार्य : एचआरए सवलत मिळविण्यासाठी आता घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील नातेसंबंधांचा खुलासा करणे बंधनकारक असेल.

कठोर तपासणी : शेअर बाजार व्यवहार, भांडवली नफा आणि अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) कर आकारणीसाठी नियम कडक करण्यात आले आहेत.

३९ नवीन तक्ते आणि ४० सूत्रे समाविष्टसंसदेने १२ ऑगस्ट २०२५ रोजी या ऐतिहासिक विधेयकाला मंजुरी दिली होती. नव्या नियमावलीत १५० हून अधिक अधिकृत फॉर्म आणि ४० नवी सूत्रे सादर करण्यात आली आहेत, ज्यामुळे सामान्य करदात्यांना आपला कर मोजणे अधिक सोपे जाईल. 

नवीन आयकर कायद्यात जुन्या तरतुदी हटवून ३९ नवीन तक्ते आणि ४० सूत्रे समाविष्ट केली आहेत. यामुळे कर आकारणी अधिक स्पष्ट होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Major Income Tax Overhaul: Simpler Rules, HRA Benefits Expanded!

Web Summary : New income tax rules from April 2026 simplify tax, expand HRA benefits to eight cities including Pune and Bangalore. Increased auditor responsibilities, stricter transparency for HRA claims, and simplified tax calculations are key changes.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सTaxकर