शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूतील विरोधी पक्षांना मोठा धक्का, अनेक नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश, पाहा नावांची यादी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 14:39 IST

सर्वच राजकीय पक्षांकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. तामिळनाडूतील विरोधी पक्षांचे अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्यापैकी कोणीही तामिळनाडूच्या राजकारणातला मोठा चेहरा नसला तरी, आता भाजपा नेत्यांमध्ये स्वीकारार्ह पक्ष बनत असल्याचा मेसेज या प्रवेशातून स्पष्ट होत आहे. तामिळनाडू भाजपामध्ये सामील होणाऱ्या नेत्यांची यादी तुम्ही खाली पाहू शकता...

भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी...1. श्री के. वडिवेल - करूर2. श्री पी.एस. कंदसामी - अरवाकुरीची3. श्रीमती गोमथी श्रीनिवासन (माजी मंत्री) – वलंगाईमन4. श्री आर. चिन्नास्वामी - सिंघनल्लूर5. श्री आर. दुराईसामी (ए) चॅलेंजर दुराई - कोईम्बतूर6. श्री एम.व्ही.रत्नम – पोलाची7. श्री एस.एम.वासन – वेदचांदूर8. श्री एस. मुथुकृष्णन - कन्याकुमारी9. श्री पी.एस. अरुळ - भुवनगिरी10. श्री एन.आर. राजेंद्रन11. श्री आर. थंगारसू - एंटीमॅडम12. श्री गुरुनाथन13. श्री व्ही.आर. जयरामन - थेनी14. श्री बालसुब्रमण्यम - सिरकाझी 15. श्री चंद्रशेखर - चोलवंतन

सर्वच राजकीय पक्षांकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान 5 फेब्रुवारी रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे भाजपाचे निवडणूक कार्यालय उघडण्यात आले. यावेळी तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका ऐतिहासिक असतील, असे म्हटले होते. ते म्हणाले की, 2024 मध्ये मोदींच्या समर्थनार्थ हे मतदान होईल. तामिळनाडूतील लोकांची पक्षावर निष्ठा आहे. तसेच, विविध पक्ष आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला साथ दिली. ही निवडणूक पक्षीय निवडणूक नसून मोठी निवडणूक आहे, असे मत सुद्धा के. अन्नामलाई यांनी व्यक्त केले.

टॅग्स :BJPभाजपाTelanganaतेलंगणा