शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Video - लय भारी! घरी आली 'नन्ही परी'; भाजपा कार्यकर्त्याने फ्रीमध्ये वाटली तब्बल 1 लाख 'पाणीपुरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 09:47 IST

अंचल गुप्ता असं या भाजपा कार्यकर्त्याचं नाव आहे. गुप्ता यांनी मुलगी झाल्याच्या आनंदात तब्बल एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत वाटल्या. 

एका कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंद हा अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.  भाजपा कार्यकर्त्याने मुलगी झाल्याचा आनंद पाणीपुरी वाटून साजरा केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधीलभाजपा कार्यकर्त्याने तब्बल एक लाख पाणीपुरीचं मोफत वाटप केले आहे. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. अंचल गुप्ता असं या भाजपा कार्यकर्त्याचं नाव आहे. गुप्ता यांनी मुलगी झाल्याच्या आनंदात तब्बल एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत वाटल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये राहाणारे अंचल गुप्ता हे भाजपाचे कार्यकर्ते असून त्यांचे मुखर्जी नगरात गुप्ता चाट भंडार नावाचे दुकान आहे. अंचल यांनी मुलीचे नाव अनोखी असं ठेवलं असून अनोख्या पद्धतीने तिच्या जन्माचा साजरा केला. गुप्ता यांनी मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एका बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतच गुप्ता यांनी पाणीपुरीचा एक स्टॉल लावला होता. 

गुप्ता यांनी या स्टॉलवर स्वत: लोकांना पाणीपुरी खायला दिली. मोफत पाणीपुरी खाण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. रामेश्वर शर्मा नावाच्या एका व्यक्तीने अंचल यांच्या या अनोख्या पाणीपुरी सेलिब्रेशनचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान महिला सक्षमीकरणाची मोहीम राबवत आहेत. 

मोहिम यशस्वी करण्यात अंचल गुप्तासारख्या वडिलांचा अनोखा सहभाग निश्चितच आदर्श ठरवणार असा असल्याचे कॅप्शन रामेश्वर यांनी या व्हिडिओला दिलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. तसेच अनोखीला वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमी आनंदी, सुखी राहा असं म्हणत चौहान यांनी अनोखीला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश