शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सुवर्णमंदिरात झळकली भिंद्रानवाले याची पोस्टर, ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ३७ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 06:05 IST

Golden Temple : अमृतसरमध्ये शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांनी हॉल गेट ते हेरिटेज स्ट्रीट या भागात गुरुवारी संचलनही केले.

ठळक मुद्देखलिस्तानवादी भिंद्रानवाले व त्याचे समर्थक असलेल्या दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिराचा ताबा घेतला होता. कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाई केली.

अमृतसर : येथील सुवर्णमंदिरामध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही लष्करी कारवाई झाल्याच्या घटनेस यंदा ३७ वर्षे पूर्ण झाली. या कारवाईत मारला गेलेला खलिस्तानवादी जर्नेल भिंद्रानवाले याचे छायाचित्र असलेली पोस्टर व खलिस्तानचे ध्वज फुटीरतावाद्यांनी सुवर्णमंदिरात रविवारी लावल्याने खळबळ माजली आहे. 

याआधीही ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या आठवणी जाग्या ठेवत खलिस्तानवाद्यांनी पंजाबमध्ये सातत्याने फुटीरतावादी कारवाया केल्या आहेत. अमृतसरमध्ये शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांनी हॉल गेट ते हेरिटेज स्ट्रीट या भागात गुरुवारी संचलनही केले.  खलिस्तानवादी भिंद्रानवाले व त्याचे समर्थक असलेल्या दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिराचा ताबा घेतला होता. कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाई केली.

दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी गेल्या मार्च महिन्यात सांगितले की, मी खलिस्तानवादी किंवा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया अजिबात खपवून घेणार नाही. शांतता भंग करण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील.

टॅग्स :Punjabपंजाब