भास्करराव पवार फोटोफाईलनेम
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
१४०२-एसएचआर-०३निखिल बंग.जेपीजी
भास्करराव पवार फोटोफाईलनेम
१४०२-एसएचआर-०३निखिल बंग.जेपीजीश्रीरामपूर : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवून श्रीरामपूरचा निखिल नरेंद्र बंग हा दहावीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. संपूर्ण देशभरातून १ हजार विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. त्यात निखिलचा समावेश आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण संशोधन परिषदेच्या वतीने ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेतली जाते. अर्बन बँकेच्या संचालिका मीना गणेश राठी, भाजपचे शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी त्याचा सत्कार केला. (प्रतिनिधी)