शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

एअरटेलच्या ग्राहकांना 'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार 2000 रूपयांचा कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 12:18 PM

1 जीबी मोबाईल डेटा आणि मोफत लोकल कॉल्स आणि नॅशनल कॉल्सची सुविधा

मुंबई: भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलकडून त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर लाँच करण्यात आली आहे. एअरटेल आणि एचएमडी ग्लोबल यांच्यात झालेल्या करारानुसार प्रीपेड सेवा घेतलेल्या ग्राहकांनी फिनिश या कंपनीचा स्मार्टफोन अथवा नोकिया 3, नोकिया 2 हे फोन खरेदी केल्यास त्यांना या सुविधेचा लाभ उठवता येणार आहे. हे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 169 रूपयांच्या रिचार्जमध्ये 1 जीबी मोबाईल डेटा आणि मोफत लोकल कॉल्स आणि नॅशनल कॉल्सची सुविधा मिळणार आहे. तसेच त्यांना 2000 रूपये कॅशबॅक मिळणार आहे. मात्र, या विशेष ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी प्रीपेड ग्राहकांना सुरुवातीला 3500 रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ग्राहकांनी 18 महिन्यांच्या काळात 3500 रूपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना कॅशबॅकचा 500 रूपयांचा पहिला हप्ता मिळेल. तर पुढच्या 18 महिन्यांत 3500 रूपयांचा रिचार्ज केल्यास उर्वरित 1500 रूपयांची कॅशबॅक मिळेल. त्यामुळे ग्राहकांना नोकिया 2 साठी 6,999 ऐवजी 4,999 रूपये मोजावे लागतील. तर 9,499 इतकी किंमत असणारा नोकिया 3 फोन ग्राहकांना 7,499 रूपयांमध्ये मिळणार आहे.  

टॅग्स :Mobileमोबाइल