शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

भार्इंदरला वाढीव कुमक

By admin | Updated: September 27, 2014 00:26 IST

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा-भार्इंदर शहरांत पोलिसांची जादा कुमक दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता उपअधीक्षक सुहास बावचे यांनी व्यक्त केली आहे.

भार्इंदर: होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा-भार्इंदर शहरांत पोलिसांची जादा कुमक दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता उपअधीक्षक सुहास बावचे यांनी व्यक्त केली आहे.या शहरांतर्गत मीरा-भार्इंदर मतदारसंघासह ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा सुमारे अर्धा भाग व्याप्त होतो. यातील मीरा-भार्इंदर मतदारसंघातील लढत यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून ओवळा-माजिवडा मतदारसंघातही त्याचा इफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीदरम्यान काही राजकीय पक्षांची दादागिरी अथवा कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असल्याने शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडन सांगण्यात येत आहे. शहरात सध्या राज्य राखीव पोलीस दल- पुणे येथील तुकडीचे आगमन झाले असून शीघ्र कृती दलालाही तैनात करण्यात आले आहे. येत्या दोन-एक दिवसांत दंगल नियंत्रण पथकासह विशेष बंदोबस्तातील दलांचे आगमन होणार आहे. शिवाय, स्थानिक पोलिसांसह मुख्यालयातील कर्मचारीसुद्धा शहरातील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे निवडणुकीदरम्यान आर्थिक गैरव्यवहारांवर विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा वॉच ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.