शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh: आज केंद्रीय कामगार, शेतकरी संघटनाचा देशव्यापी संप; तुमच्या शहरात काय सुरू आणि काय बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:32 IST

Central Trade Unions Strike: केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यांविरोधात आज देशभरातील ३० कोटी कामगार संपावर उतरले आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे बँका आणि वाहतूक सेवांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यांविरोधात आज (१२ फेब्रुवारी २०२६) केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या देशव्यापी संपात देशभरातील सुमारे ३० कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता असून, यामुळे बँकिंग, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी सेवांवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी २९ जुन्या कामगार कायद्यांच्या जागी चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत. या नवीन कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान सभा आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन यांसारख्या मोठ्या संघटनांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

'या' सेवांवर होणार मोठा परिणाम

१) बँकिंग सेवा: प्रमुख बँक संघटना संपात सामील झाल्यामुळे बँक व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, बँका अधिकृतपणे बंद नसून ऑनलाईन व्यवहार आणि एटीएम सेवा सुरू राहतील.२) वाहतूक सेवा: बस, रिक्षा आणि ट्रक चालक संघटनांच्या सहभागामुळे प्रमुख शहरांमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.3) बाजारपेठ आणि व्यापार: घाऊक आणि किरकोळ बाजारपेठांमधील व्यापारी संघटनांनी संपाला नैतिक पाठिंबा दिल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद राहू शकतात. ४) शिक्षण संस्था: वाहतुकीच्या समस्या आणि सुरक्षिततेचे कारण लक्षात घेता, काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

काय सुरू राहणार?

- रुग्णवाहिका आणि रुग्णालये- अग्निशमन दल- विमान सेवा- दूध आणि भाजीपाला पुरवठा

English
हिंदी सारांश
Web Title : Nationwide strike called by unions: What's open, what's closed?

Web Summary : Unions call nationwide strike February 12th against new labor laws. Banking, transport likely affected. Hospitals, ambulances, and essential supplies remain open. Schools in some districts closed.
टॅग्स :Bharat Bandhभारत बंद