शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर; पाहा राज्यातील किती अन् कोणती शहरं टॉप १० मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 15:57 IST

Ease of Living Index India 2021 List: सर्वोत्तम शहरांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; महाराष्ट्र, गुजरातमधील प्रत्येकी ३ शहरांचा समावेश

नवी दिल्ली: देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर झाली आहे. 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बंगळुरू सर्वोत्तम शहर ठरलं आहे. तर 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत सिमला अव्वल आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं आज वास्तव्य करण्यास अनुकूल असलेल्या शहरांची योदी जाहीर केली. या खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला. राहण्यास योग्य असलेल्या सर्वोत्तम शहरांच्या सर्वेक्षणात 111 शहरांचा समावेश होता. या शहरांची वर्गवारी दोन गटांत करण्यात आली. 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरं आणि 10 लाखांहून कमी लोकसंख्या असलेली शहरं अशा दोन गटांत शहरांची विभागणी करण्यात आली. वास्तव्य करण्यास आवश्यक असलेलं सुयोग्य वातावरण, विकासकामांचा स्थानिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम अशा गोष्टींचा विचार सर्वेक्षणात करण्यात आला.2018 पासून सर्वेक्षणास प्रारंभसर्वप्रथम 2018 मध्ये शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. यासाठी प्रामुख्यानं तीन गोष्टींचा विचार करण्यात आला. गुणवत्ता (35 टक्के), आर्थिक योग्यता (15 टक्के), विकासाची स्थिरता (20 टक्के) या तीन गोष्टींचा विचार मुख्यत्वे केला जातो. तर इतर 30 टक्क्यांसाठी लोकांना प्रश्न विचारून सर्वेक्षण केलं जातं. 

10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरं-1. बेंगलुरू- 66.702. पुणे- 66.273. अहमदाबाद- 64.874. चेन्नई- 62.615. सूरत- 61.736. नवी मुंबई- 61.607. कोयम्बटूर- 59.728. वडोदरा-59.249. इंदौर- 58.5810. ग्रेटर मुंबई- 58.23

10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरं-1. शिमला- 60.902. भुवनेश्वर- 59.853. सिल्वासा -58.434. काकिनाडा- 56.845. सेलम- 56.406. वेल्लोर- 56.387. गांधीनगर- 56.258. गुरूग्राम -56.009. दावनगेरे -55.2510. तिरुचिरापल्ली- 55.24 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBengaluruबेंगळूरMumbaiमुंबईPuneपुणे