शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Sumitra Sen : प्रसिद्ध बंगाली गायिका सुमित्रा सेन यांचं निधन; आयुष्यभर रविंद्र संगीताचा केला प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 11:11 IST

बंगालच्या प्रख्यात गायिका सुमित्रा सेन यांचे यांचं आज निधन झालं. कोलकात्याच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Sumitra Sen :  बंगालच्या प्रख्यात गायिका सुमित्रा सेन यांचे यांचं आज निधन झालं. कोलकात्याच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी रवींद्र संगीत कलाकार श्रावणी सेन यांनी यासंदर्भात माहिती दिली. आज आई हे जग सोडून गेली अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली.

सुमित्रा सेन या 'ब्रोन्कोपमोनिया' आजाराने त्रस्त होत्या. अचानक थंडी वाजत असल्याने २० डिसेंबरला त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची तब्येत आणखी गंभीर होत होती त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. यामुळे त्यांना कुटुंबीय घरी घेऊन गेले. आज त्यांचे राहत्या घरी निधन झाले.

सुमित्रा सेन या बंगाली रविंद्र संगीत आणि बंगाली संगीतात पारंगत होत्या. त्यांच्या घराण्याने रवींद्रनाथ टागोर यांच्या संगीताचा प्रसार केला. सेन यांच्या सुमधुर आवाजाचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या जाण्याने चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. मेघ बोले छे जाबो जाबो, भारा थक स्मृती सुधाय, तोमर द्वारे केनो ऐसी, दु:ख जडी ना पाबे तो अशी अनेक त्यांची लोकप्रिय गाणी आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूMamata Banerjeeममता बॅनर्जी