शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'...तरीही केंद्र सरकार कोरोनाची लस देत नाही', ममता बॅनर्जींचा मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:34 IST

West bengal Assembly Election 2021: 'भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी आहे. जी देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.'

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बुधवारी झारग्राममधील रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून कोरोना लस मिळत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (bengal elections mamata benarjee attacks centre government corona vaccine issues)

भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी आहे. जी देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी केंद्र सरकारला राज्यात कोरोना लस पाठविण्यास सांगितले, परंतु ही लस  त्यांनी  पाठविली नाही. कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. तरीही केंद्र सरकार आम्हाला लस देखील विनामूल्य देत नाही, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

याचबरोबर, आम्ही बर्‍याच दिवसांपासून सांगत आहोत की, आपल्या सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळेल. पंतप्रधान मोदी यांनीही बिहारमधील जनतेला मोफत लसीबद्दल सांगितले होते. तेथील लोकांना ही लस मिळाली का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच, आपल्या त्यांनी भाषणात रेशन योजनेचा पुनरुच्चार केला, त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदविला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपवर आरोप केले की भाजपाचे नेते हॉटेलमधून जेवण आणतात आणि दलित लोकांच्या घरात जेवणाची चर्चा करतात, हा गरिबांचा अपमान आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममतांचा नरेंद्र मोदींवर निशाणाभाजपा बंगालमध्ये अराजकता पसरवत असेल तर येथील महिलांना चांगलाच धडा शिकवतील, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ममता म्हणाल्या की, पंतप्रधान बंगाली स्क्रिप्ट पाहून वाचण्याचा प्रयत्न करतात आणि बांगला बोलण्याचा प्रयत्न करतात. जर मी निवडणुका दरम्यान रुग्णालयातून बाहेर आले नसते तर भाजपने राज्यात लूटमार केली असती. भाजप लोकांनीही माझ्या पायावर हल्ला केला, पण बंगालच्या सर्व महिला आमच्या पाठीशी उभ्या आहेत, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१