शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 10:52 IST

योगी हिंदू एकतेवर सातत्याने भर देत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या बातम्यांवर योगींनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली. या घोषणेला रा. स्व. संघाने पाठबळ दिले आहे.

नवी दिल्ली : निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजपातील सख्य जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले. ‘भाजप आता पूर्ण सक्षम आहे’ असे नड्डा यांनी म्हटले होते. त्यावर संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ‘नड्डांच्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसतो’, असे म्हणत हा विषय संपवला. संघ-भाजपात सारे सुरळीत असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू एकतेच्या हाकेवरही संघाने शिक्कामोर्तब केले.

प्रत्येक संघटनेने शक्ती वाढवलीच पाहिजे. निवडणुकीचा ठेका संघाला देऊन टाकला म्हणजे झाले, असे व्हायला नको. आमच्या एका भावाने ही भावना मांडली, आम्हाला काहीच वाटले नाही. उलट आम्ही त्यांच्या घरी जाऊन भोजन केले. असे छोटे-मोठे काही घडले तर कुठे कशी मलम-पट्टी करायची ते आम्हाला चांगले माहिती आहे, असे ते म्हणाले.

संघाचेही पाठबळयोगी हिंदू एकतेवर सातत्याने भर देत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या बातम्यांवर योगींनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली. या घोषणेला रा. स्व. संघाने पाठबळ दिले आहे.सहकार्यवाह होसबळे म्हणाले, ‘हिंदू समाज एकसंध राहिला नाही तर आजच्या भाषेत असे घडू शकते. जातीच्या आधारे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे सुरू असलेले प्रयत्न हा अशाच षडयंत्राचा भाग आहे.’ गेल्या ५ ऑक्टोबर रोजी ठाण्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकतेचे महत्त्व सांगितले होते. याच दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजस्थानात बोलताना हाच मुद्दा मांडला होता.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ