शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांशी कठोर संघर्ष करण्यास तयार राहा; भाजपा खासदारांना नरेंद्र मोदी यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 08:58 IST

खासदारांनी एक महिना लोकांमध्ये राहावे व त्यांच्या समस्या दूर कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

- संजय शर्मानवी दिल्ली : मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप खासदारांनी एक महिनाभर जनतेत जाऊन सरकारच्या योजनांचा प्रचार करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर जसजसा पक्ष पुढे जाईल तसतसा विरोधकांचा विरोध आणखी प्रखर होत जाणार असून, विरोधकांशी कठोर संघर्ष करण्यास तयार राहावे, असा इशाराही पंतप्रधानांनी दिला आहे. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी भाजप खासदारांना २०२४ साठी विरोधकांशी कठोर संघर्ष करण्यास सांगितले आहे. खासदारांनी एक महिना लोकांमध्ये राहावे व त्यांच्या समस्या दूर कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

लाेकांमध्ये जा अन्...

मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त १५ मे ते १५ जूनपर्यंत भाजप खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघातील जनतेत जावे व त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश दिले. 

काय दिले आदेश?

भाजपचा स्थापना दिवस ६ एप्रिल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंतचा एक आठवडा ‘सामाजिक न्याय सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी खासदारांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना तंत्रज्ञान शिकण्याचे, तसेच ते उपयोगात आणण्यासही सांगितले आहे. सोशल मीडियापासून कोणत्याही माध्यमाचा उपयोग करून खासदारांनी केंद्र सरकारच्या कामांचा प्रचार-प्रसार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा