शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वाढती महागाई अनेक वर्षे झेलण्यास तयार राहा; कंपन्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 09:39 IST

उद्योजक परिषदेत कंपन्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दीर्घकाळापर्यंत जास्त महागाईसाठी कंपन्यांनी तयार राहणे आवश्यक आहे. याशिवाय पुढील २-३ वर्षांसाठी वस्तूंच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे, असा इशारा फिक्की लीडस् २०२२ या उद्योजकांच्या परिषदेत देण्यात आला. 

अभूतपूर्व महागाईचे कारण देशांतर्गत नव्हे तर जागतिक आहे. यामध्ये साथीच्या रोगामुळे आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे पुरवठा साखळीतील व्यत्यय यांचा समावेश आहे. महागाईमुळे खरेदीवर परिणाम होत असल्याचे हिंदुस्थान युनिलिव्हरचे सीईओ संजीव मेहता यावेळी म्हणाले.

 तीन शक्यता कोणत्या? nभविष्यात महागाई कमी होण्याच्या शक्यतेबद्दल ‘भाकीत करणे खूप कठीण आहे; परंतु आज जगातील तीन संभाव्य शक्यतांसाठी आपल्याला तयार राहावे लागेल.nपहिली म्हणजे महागाई. दुसरी शक्यता म्हणजे महागाई आणखी वाढू शकते आणि तिसरी शक्यता म्हणजे वस्तूंच्या किमती कमी होऊ शकतात, असा सूर परिषदेत आळवण्यात आला.

आताची महागाई वेगळी का आहे? ही परिस्थिती पुढील दोन-तीन वर्षे राहू शकते आणि व्यवसाय म्हणून आपल्याला तयार राहावे लागेल. यावेळी महागाईत मोठा फरक आहे. पूर्वी महागाई एक-दोन वस्तूंमध्ये असायची, पण यावेळी ती अनेक वस्तूंमध्ये आहे. त्यामुळेच हा एक मोठा जागतिक मुद्दा बनला आहे असून, चिंता वाढली आहे.

श्रीमंत-गरीब दरी वाढलीकोराना साथीच्या रोगामुळे देशामधील उत्पन्न असमानता वाढली आहे. हे अधिक चिंताजनक वास्तव आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास तीन चतुर्थांश लोक आता अशा देशांमध्ये राहतात जेथे अलीकडच्या वर्षात उत्पन्न असमानता वाढली आहे. कोरोनामुळे १२ कोटी लोक अत्यंत गरिबीत गेले आहेत, असे एचयूएलचे जागतिक सीईओ ॲलन जोप यांनी म्हटले.

टॅग्स :Inflationमहागाईbusinessव्यवसाय