शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वाची लढाई; काँग्रेससाठी आव्हानात्मक असेल २०२२; उत्तर प्रदेश, पंजाब विधानसभा तोंडावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 05:37 IST

Congress : ग्रुप २३ च्या मोठ्या नेत्यांचे लक्ष उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीवर आहे. काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही, तर हा गट बंडखोरीचा मार्ग निवडू शकतो.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : अस्तित्वासाठी संघर्ष करत असलेल्या काँग्रेससाठी नवीन वर्ष २०२२ आव्हानात्मक असेल. याची पहिली परीक्षा उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह निवडणूक असलेल्या राज्यांत होणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जर काँग्रेसला अनुरूप निकाल मिळाले नाहीत, तर पक्षात एक मोठे विभाजन होणे निश्चित आहे. 

ग्रुप २३ च्या मोठ्या नेत्यांचे लक्ष उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीवर आहे. काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही, तर हा गट बंडखोरीचा मार्ग निवडू शकतो. मात्र, जर पंजाबमध्ये काँग्रेसने सत्ता राखली आणि उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी केली, तर हे बंड रोखण्यात काँग्रेस यशस्वी होऊ शकतो. २०२२ मध्ये पक्षाला नवा पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार आहे. सध्या पक्षाकडे ना पूर्णवेळ अध्यक्ष आहे, ना निवडलेली कार्यसमिती. गांधी कुटुंबाचे वर्चस्व राहणार की नाही, हे २०२२ मध्ये ठरणार आहे. 

आव्हान काय?२०२२ च्या अखेरीस गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याची रणनीती आखण्याचे आव्हान असणार आहे. काँग्रेसला एकीकडे छत्तीसगडमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान असणार आहे, तर मध्य प्रदेशात भाजपने हिसकावलेली सत्ता पुन्हा मिळवून बदला घ्यायचा आहे. 

गुजरातमध्ये कमजोर संघटनेच्या जीवावर भाजपचा किल्ला उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. २०२५ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षसंघटनेला उभे करून मजबूत करण्याचीही गरज आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस