शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Bathinda Military Station Attack: पोलिसांनी दहा लष्करी जवानांना पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 06:26 IST

Bathinda Military Station Attack: पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावरील चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दहा जवानांना नोटीस पाठवली आहे. कलम १६० अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

भटिंडा : पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावरील चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दहा जवानांना नोटीस पाठवली आहे. कलम १६० अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, लष्करानेही स्वतंत्रपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

गनर नागा सुरेश व गनर देसाई मोहन या दोन लष्करी जवानांच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे पोलिसांचे मत आहे. भटिंडा छावणीचे एसएचओ गुरदीप सिंग यांनी पोलिसांनी जवानांना नोटीस पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. गोळीबार प्रकरणाचा तपास लष्कर आपल्या स्तरावर करत आहे. मात्र पोलिस त्याबाबत समाधानी नाहीत. 

पोलिसांचा संशय का?अधिकाऱ्यांनी घटनेचे साक्षीदार गनर देसाई मोहन व गनर नागा सुरेश यांच्या जबाबावर संशय व्यक्त केला आहे. हल्लेखोरांची संख्या, त्यांचे कुर्ता पायजमा घालून येणे आणि त्यांच्या एका हातात कुऱ्हाड आणि दुसऱ्या हातात रायफल असणे यावरून संशय निर्माण होतो. कारण सर्व शहीद जवानांवर गोळ्यांच्या खुणा होत्या आणि कुणावरही कुऱ्हाडीने वार केलेले नव्हते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPunjabपंजाबPoliceपोलिस