शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वय 17 वर्षे... वडिलांची एकुलती एक लेक; आलिशान जीवनाचा त्याग करत 'ती' घेणार संन्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 10:30 IST

जिया शाह ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ती 6 डिसेंबर रोजी संन्यासाचा मार्ग स्वीकारणार आहे.

एकीकडे लाखो तरुण दिवसातील अनेक तास इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर घालवत आहेत. असे काही लोक आहेत जे त्यांच्या लहान वयात असे काम करतात जे सर्वांनाच थक्क करतात, अशीच एक घटना समोर आली आहे. जिया शाह ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ती 6 डिसेंबर रोजी संन्यासाचा मार्ग स्वीकारणार आहे.

जिया शाह केवळ 17 वर्षांची असून ती सांसारिक जीवनाचा निरोप घेऊन संयमाचा मार्ग स्वीकारणार आहे. बाडमेरमध्ये जिया शाहच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठी गर्दी जमली. जिया शाहने सांगितले की, जैन समाजात संयमाचा मार्ग सर्वात पवित्र मानला जातो. दोन वर्षांपूर्वी तिच्या मनात भक्तीची भावना होती आणि शंखेश्वर दादांच्या दर्शनानंतर या भावना प्रबळ झाल्या.

जियाने स्वतःच्या दीक्षेसाठी जेव्हा वडील कल्पेश भाई यांना सांगितलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. आई झँखना शाहने एकुलत्या एक मुलीला संयमाचा मार्ग स्वीकारण्याची परवानगी दिली, तो दिवस जियासाठी सर्वात संस्मरणीय होता. 20 ऑगस्ट रोजी गुजरातमधील पालीताना येथे गुरुदेव श्रेयांस प्रभ सुरीश्वर म.सा आणि गुरुवर्य साध्वी श्री प्रशम निधी म.सा. यांनी तिच्या दीक्षेची तारीख निश्चित केली.

जिया सांगते की, 6 डिसेंबरनंतर तिचे कपडे, तिची राहणी, तिची जीवनशैली आणि अगदी तिचे नातेसंबंध बदलतील, पण धर्माबद्दलची तिची भावना बदलणार नाही. ती सांगते की, आदर आणि समर्पणामुळे ती पांढरे कपडे परिधान करेल. जियाची दीक्षा 6 डिसेंबर रोजी पालीताना, गुजरात येथे गुरुदेव श्रेयांस प्रभ सुरीश्वर म. सा यांच्याकडून संपन्न होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.