शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहकाऱ्याच्या पत्नीची हत्या करणाऱ्या मेजरला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 16:12 IST

सहकारी मेजरच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मेजरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नवी दिल्ली -  सहकारी मेजरच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मेजर निखिल राय हांडा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृत शैलजा द्विवेदी हिचा पती मेजर अनिल द्विवेदी याने मेजर हांडा याच्यावर हत्येप्रकरणी संशय व्यक्त केला होता.  आरोपी निखिल राय हांडा हा मेजर अनिल द्विवेदी आणि शैलजा द्विवेदी यांचा मित्र होता. 

निखिल राय हांडा याला मीरत येथून बेड्या ठोकण्यात आल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेजर हांडा हा काही दिवसांपूर्वी नागालँडमध्ये दिसला होता. या प्रकरणी तपास करत असलेले जॉइंट कमिशनर मधुप तिवारी यांनी सांगितले की, आरोपींविरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. प्राथमिक माहितीमध्ये हा अपघात असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सखोल तपास केला असता ही हत्या असल्याचे उघड झाले." तपास करत असलेले पोलीस आता या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी मृत शैलजा हिच्या फोनमधील माहिती तपासत आहेत. शनिवारी दुपारी  बराड स्क्वेअर परिसरात एका महिलेचा मृतदेह पडला असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली होती. सुरुवातीचे काही तास या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. मात्र संध्याकाळी साडे चारच्या सुमारास मेजर अमित द्विवेदी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यावर या मृतदेहाची ओळख पटली होती.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनNew Delhiनवी दिल्ली