शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील बार: स्मृती इराणींच्या अडचणींत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 06:50 IST

बारच्या निर्माणासाठी परवानगी नव्हती

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुलीच्या गोव्यातील कॅफेच्या प्रकरणात महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.आसगाव ग्रामपंचायतने माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे की, ज्या ठिकाणी सिली सोल्स कॅफे व बार चालवला जात आहे, त्याच्या कोणत्याही निर्माणाची किंवा दुरुस्तीची परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत सचिवांनी गोव्याचे एक वकील एरेस रोड्रिग्स यांना आरटीआयअंतर्गत पाठवलेल्या पत्रात (२०२२-२३/९४४) म्हटले आहे की, आसगाव ग्रामच्या घर क्रमांक ४२५साठी २०१९पासून आतापर्यंत अँथनी डीगामा किंवा कोणत्याही व्यक्तीने निर्माण किंवा दुरुस्तीसाठी कोणताही अर्ज दिलेला नाही. या भूखंडावर सिली सोल्स कॅफे व बार चालवला जातो. यासाठी गोवा सरकारकडून अँथोनी डीगामाने लायसन्स घेतले आहे. अँथोनीचा २ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. 

काँग्रेसचे आरोप काय?    काँग्रेसने आरोप केला आहे की, हा कॅफे स्मृती इराणी यांची मुलगी जोईस चालविते. तर इराणींचा दावा आहे की, त्यांची मुलगी केवळ १८ वर्षांची आहे व सध्या महाविद्यालयात शिकते आहे. तिचा या कॅफेशी किंवा बारशी काहीही संबंध नाही. तथापि, स्मृती इराणी यांच्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट समोर आल्या आहेत, ज्यात त्यांनी मुलीला उद्यमी म्हटले आहे.     या प्रकरणात गोवा सरकारने कॅफेला नोटीस दिली आहे. परंतु आसगाव ग्रामपंचायतच्या स्पष्टीकरणामुळे या कॅफेचे निर्माण अवैध रूपाने करण्यात आले होते व त्याचे लायसन्सही अवैध आहे, ही बाब समोर आली आहे.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीgoaगोवा