शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

५ दिवस बंद राहणार बँका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:40 IST

नाताळाच्या सुट्यांमुळे देशाच्या विविध भागांत डिसेंबर २०२४ मध्ये बँका ५ दिवसपर्यंत बंद

नवी दिल्ली : नाताळाच्या सुट्यांमुळे देशाच्या विविध भागांत डिसेंबर २०२४ मध्ये बँका ५ दिवसपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र या सुट्या सर्व राज्यांत समान नाहीत. काही राज्यांत यापैकी काही दिवस कामकाज होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून या सुट्यांची घोषणा केली आहे. नाताळ हा सण येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनानिमित्त जगभर साजरा केला जातो. भारतात गोवा आणि इशान्य भारतातील राज्यांत नाताळानिमित्ताने विशेष उत्साह असतो.

२४ डिसेंबर, मंगळवार (कोहिमा, ऐझॉल)२५ डिसेंबर, बुधळवार (सर्व राज्यांत)२६ डिसेंबर, गुरुवार (काही राज्यांत)२७ डिसेंबर, शुक्रवार (काही राज्यांत)२८ डिसेंबर, शनिवार (चौथा शनिवार)२९ डिसेंबर, रविवार (साप्ताहिक सुटी)

नव वर्षाआधी काही ठिकाणी बँकांना २ दिवस राहणार सुटी

३० डिसेंबर : यू किआंगनिमित्त शिलाँगमध्ये सुटी३१ डिसेंबर : नववर्ष पूर्वसंध्येनिमित्त काही राज्यांत सुटी 

टॅग्स :bankबँकNew Yearनववर्ष