शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टमध्ये बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 04:49 IST

सुट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ऑगस्टमध्ये अनेक राष्ट्रीय व स्थानिक सण उत्सव असल्यामुळे बँका जवळपास १२ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे. स्थानिक पातळीवरील सुट्यांनुसार, यात काही राज्यांत बदल होईल.ऑगस्टमध्ये बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन, गणेश चतुर्थी, मुहर्रम आणि हरतालिका तीज असे अनेक सण-उत्सव आहेत. यातील काही सण-उत्सवांना राष्ट्रीय सुट्या असतात. तर काही सण-उत्सवांना प्रादेशिक-स्थानिक पातळ्यांवर सुट्या असतात. याशिवाय या महिन्यात पाच रविवार आले आहेत. त्यातच दुसरा आणि चौथा शनिवार म्हणून ८ आणि २९ ऑगस्ट रोजी सुट्या असतील.ऑगस्टमधील सण, उत्सवांच्या सुट्या१ ऑगस्ट शनिवार बकरी ईद(राजपत्रित सुटी)३ ऑगस्ट सोमवार रक्षाबंधन(स्थानिक सुटी)११ ऑगस्ट मंगळवार गोकुळाष्टमी(स्थानिक सुटी)१२ ऑगस्ट बुधवार गोकुळाष्टमी(राजपत्रित सुटी)१५ ऑगस्ट शनिवार स्वातंत्र्य दिन (राजपत्रित सुटी)२१ ऑगस्ट शुक्रवार तीज-हरतालिका (स्थानिक सुटी)२२ ऑगस्ट शनिवार गणेश चतुर्थी(स्थानिक सुटी)३० ऑगस्ट रविवार मोहर्रम(राजपत्रित सुटी)३१ ऑगस्ट सोमवार ओनम(स्थानिक सुटी)रिझर्व्ह बँकेच्या कोष्टकानुसार १ आॅगस्ट रोजी बँका चंदीगड, पणजी आणि गंगटोक वगळता देशातील सर्व शहरांत बंद राहतील.

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र